👉 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती
पोस्ट : सुरक्षा रक्षक (पुरुष) - जागा : 1000 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता : उंची - 170 सेमी I वजन - 60KG I छाती - 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
वय : दि. 01 डिसेंबर 2017 रोजी 18 ते 28 वर्षे
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
फी : 200 रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 20 डिसेंबर 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/A7qwpa
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/MkFk4t